जाहीर आवाहन.. जाहीर आवाहन..!NDCC Bank,Nashik दि.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखेच्या सर्व ठेवीदार,खातेदार व सभासद यांना जाहीर आवाहन.
पद्मभूषण डॉ.अण्णासाहेब हजारे प्रनित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांच्या वतीने
दि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात ठेवीदार बचाव जन आंदोलन करीत आहोत तरी दि.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदार ,खातेदार,सभासद यांना आवाहन करण्यात येते की *मंगळवार* दि *28 फेब्रुवारी 2023* रोजी दुपारी *12:00* वा. *वस्त्रत्याग धरणे आंदोलन पूर्व विचार विनीमय बैठकीस* उपस्थित राहुन आपल्याला येणार्या आर्थिक अडी-अडचणी व समस्या मांडाव्या होणारे आर्थिक नुकसान,त्रास सांगावा.आम्ही सर्व खातेदार/ठेवीदार यांची जमा रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असून *वस्त्रत्याग धरणे आंदोलन करण्याचे नियोजित आहेत. बैठकीचे स्थळ:-(1) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कार्यालय श्री राम गणेश गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक
बैठकीचे स्थळ:- (2) मा.उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कार्यालय,उर्दु शाळे जवळ सारडा सर्कल जवळ नाशिक. बैठकिचे स्थळ (3) प्रशासक व मुख्यकार्यकारी अधिकारी,मुख्य कार्यालय,नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जुना अग्रारोड नाशिक. आपले जनसेवक, आंदोलन कर्ते, भिमराज लोखंडे,तालुका अध्यक्ष, भास्कर झाल्टे,तालुका सचिव, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका.मदत क्र, 8888225544
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या