वर्षा बंगल्यातील जेवणावर तब्बल दोन कोटी ३८ लाखांचा वायफळ खर्च.
करदात्यांचा पैसा जेवणावळींवर उडवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला? मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या त्यांच्या समर्थकांसाठी जेवणावळी उठत आहेत. शिंदे यांना पाठिंबा देणारे कार्यकर्ते, समर्थक, नेते यांचा वर्षावर राबता असतो. या सगळ्यांच्या जेवणावर तीन महिन्यात तब्बल दोन कोटी ३८ लाखांची उधळपट्टी करण्यात आली आहे. तर चहापान आणि नाष्ट्याचा खर्च लाखात गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराद्वारे या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. पण हे ५० खोके नाहीत, करदात्यांचा पैसा आहे, जो वायफळ खर्चात मुख्यमंत्री घालवत आहेत. महाराष्ट्रातील इमाने इतबारे टॅक्स भरणाऱ्या जनतेचा पैसा आपल्या राजकीय समर्थकांच्या जेवणावर उडवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कोणी दिला? यापेक्षा जनतेच्या हिताच्या योजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करावी अशी अपेक्षा राज्याला आहे. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या