Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य निसर्गोपचार शिबिर.

 

स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य निसर्गोपचार शिबिर.

जन आवाज न्युज.

मनमाड. बुधवार दि. १-२-२०२३ सकाळी १०-३० ते ५-३०.गेल्या कित्येक वर्षापासून परिपूर्ण निसर्गोपचाराव्दारे वेदनांच्या विळाख्यात सापडलेल्यांच्या वेदनांवर मधमाशांच्या दंशाव्दारे उपचार करुन आपल्या निःस्पृह सेवेव्दारे आजारपणाने रंजल्या-गांजलेल्यांना निरोगी जिवन प्रदान करणारे, आज लाखो रुपये खर्च करूनही उपचार न होणाऱ्या असंख्य रोगांवर विनामुल्य व अल्प मुल्यात उपचार करणारे, आजपर्यंत ३० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना उपचार देणारे जगविख्यात निसर्गोपचार तज्ञ डॉ. श्रीराम दि. कुलकर्णी (M ((ND/AMD)
(श्री स्वामी समर्थ परिपुर्ण निसर्गोपचार केंद्र, नाशिक) मो. ९१३०८७२५२४ स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त
॥ भव्य निसर्गोपचार शिबीर ॥
खालील रोगांवर उपचार 
सर्व प्रकारचे कॅन्सर सोयीरासिस, बी.पी., थॉयरॉईड, मधुमेह थालिसिमीयया, अर्धांगवायु संधीवात एडस, व्हेरीकोज, व्हेन, आमवात,गुडगे,आस्टीओस्पोरायसिस, मान, डोकेदुखी, मणक्याचे गॅप, गुढगेदुखी, अंग व कंबरदुखी, आकडया व इतर क्रॉनिक आजार, रक्त वाहिन्यातील ब्लॉकेज, रक्तस्राव, रक्तदोष, जखमा, रक्तदाब, मुत्रविकार, मुतखडा, पित्ताशयाचे खडे, डायलिसीस बंद करणे, दमा, खोकला, श्वसनाचा त्रास, ह्दयविकार, धाप लागणे, पित्त, कफ, मुळव्याध, बध्दकोष्ठता, काविळ,गळू, नागिन, गजकर्ण, मेंदुचे विकार, मनोविकार, थरथरी, कंपन, विस्मरण, निद्रानाश, दृष्टीदोष, त्वचाविकार, भेगा, चिखल्या, सुज, पांढरे डाग, अर्ध डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येणे, मुंग्या येणे, व्हेरीकोज व्हेन या आजारावर खात्रीपूर्वक उपचार
सौजन्य 
मा. श्री. जगन्नाथरावजी धात्रक, माजी आमदार मा. श्री. राजाभाऊ देशमुख, माजी आमदार मा. श्री. गणेशभाऊ धात्रक, शिवसेना ग्रा. जि. प्रमुख मा. श्री. संतोषभाऊ बळीद, शिवसेना ग्रा. उप जि. प्रमुख मा.श्री. अलताफ (बाबा) खान, शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा. श्री. प्रविण (पिंटू) नाईक, शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा. श्री. माधव शेलार (शिवसेना मनमाड शहर प्रमुख) मनमाड शहरातील सर्व नगरसेवक नगरसेविका युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक म्युनसिपल कामगार सेना, रेल कामगार सेना,वाहतुक सेना
*
आयोजक * श्री. चंद्रकांत (पप्पू) परब (कॉन्ट्रक्टर) सौ. वंदना चंद्रकांत परब (मा.नगरसेविका) चि. सिध्देश चंद्रकांत परब
गरजू रुग्णांनी शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा

टीप- शिबीरामध्ये तपासणी मोफत असेल मात्र औषधीचा खर्च रुग्णांस स्वतःहा करावा लागेल.
श्री. कृष्णा कुलकर्णी मो. ७६६४०९१४८ श्री. मयुर सुर्यवंशी मो. ७६२०२९२११७
ठिकाण :- सप्तश्रृंगी माता मंदिर, गुरुद्वारा मागे, आय.यु.डी.पी. मनमाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या