जन आवाज न्युज.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.
यावेळी लवकर निदान करणे, अपंगत्व आणि व्यंग रोखण्यासाठी मोफत उपचार तसेच सध्या कुष्ठरोगामुळे व्यंग असलेल्यांचे वैद्यकीय पुनर्वसन यावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. व्यंग दूर करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी कल्याण भत्ता 8,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात आला आहे,” अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत दिली.
कुष्ठरुग्ण दर 2014-15 मध्ये 0.69 प्रति 10,000 लोकसंख्येवरून 2021-22 मध्ये 0.45 वर आला आहे. दरम्यान, प्रति 100,000 लोकसंख्येचा वार्षिक नवीन रुग्ण निदान दर 2014-15 मधील 9.73 वरून 2021-22 मध्ये 5.52 वर आला आहे, असे त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकताना सांगितले. यावेळी देशव्यापी जनजागृती मोहिमे अंतर्गत कुष्ठरोगाशी निगडित मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी डॉ. भारती प्रवीण पवार यांनी एक चित्रफीतही जारी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या