जन आवाज न्युज.संपादक .आफरोज अत्तार मनमाड.मधमाशी चावली तर पळापळ होते. शरीरात विष गेले म्हणून डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. परंतू मधमाशीचा दंश एक दोन नव्हे तर ४०० रोगांवरील प्रभावी औषध ठरू शकते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य साधून मनमाड शहर शिवसेना शाखेच्या वतीने चंद्रकांत ( पप्पू परब व सौ. वंदना ताई परब( मा. नगरसेविका) यांच्या सहयोगाने
श्रीसप्तशृंगी निवासनी मंदीर येथे ख्यातनाम, जगविख्यात डॉ. श्रीराम दी. कुलकर्णी यांच्या निसर्ग उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नांदगांव तालुक्याचे माजी आमदार सर्वश्री जगन्नाथ राव धात्रक, राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रविण नाईक, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, मा. नगराध्यक्ष दिलीप सोळसे, पदमावती ताई धात्रक, जिल्हा संघटक संजय कटारीया, मनमाड शहर प्रमुख माधव शेलार, जिल्हा उपसंघटक कैलास भाबड, विधानसभा संघटक संतोष जगताप, उपतालुका प्रमुख अशोक पदमर, प्रविण सुर्यवंशी, युवासेना जिल्हा उप अधिकारी आशिष घुगे, तालुका अधिकारी सनी फसाटे, युवासेना शहर अधिकारी इरफान शेख, भिमा अप्पा गवळी, विजय ताथेड, पंडीत सानप, परेश राऊत, स्वराज देशमुख, बाळा सनासे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष दिपक गोगड, राष्ट्रवादी नेते हबीब शेख, आनंद बोथरा, सुरेश शिंदे, NDC मा .चेअरमन चंद्रकांत जी गोगड, उद्योगपती गुरदीप सिंग कांत, हातीम गेटबाहरी, मोतीराम पगार, किशोर कदम, रतन दखने, आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात एकुण १४० रूग्णांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्देश परब, अभी पित्रुभक्त, अंकुष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन चंद्रकांत परब यांनी केले तर, सुत्रसंचलन शहर सचिव जावेद मन्सुरी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या