Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड.मे. न्यायालयातर्फे अभिवादन करण्यात आले.



महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड.मे. न्यायालयातर्फे अभिवादन करण्यात आले.

जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.

मनमाड न्यायालयात महामानवास अभिवादन करण्यात आले यावेळी मनमाड न्यायालयाचे न्यायाधीश शलाका लोमटे, न्यायाधीश ऐ. आर. मुक्कनवार, मनमाड वकील संघाचे अध्यक्ष एड सुधाकर मोरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कँडल प्रज्वलित करण्यात आला. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड पालवे, खजिनदार ऍड. भास्कर निकम, सहसचिव ऍड. बापट, ऍड देसले, ऍड. पाटील, ऍड. संसारे, ऍड. जगताप, ऍड. दुबे, ऍड. अग्रवाल, ऍड. बनकर, ऍड. पांडे, ऍड. केदारे, ऍड. पठाण, ऍड. खान, ऍड.
शिकलगार, ऍड. भागवत, ऍड. शेख, ऍड. मल्हारी, ऍड. पूजा मल्हारी, ऍड. गांधी, सरकारी ऍड. मोरे यांच्यासह वकील संघाचे सदस्य तसेच न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग / मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या