Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड तर्फे कादिर शेख, यांना महाराष्ट्र राज्य,मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यस्तरीय,आदर्श समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार,

 

अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड तर्फे कादिर शेख, यांना महाराष्ट्र राज्य,मौलाना अबुल कलाम आझाद, राज्यस्तरीय,आदर्श समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार, 

जन आवाज न्युज.

मनमाड:- मा. कादिर अब्बास शेख यांनी केल्या सामाजिक कार्याची दखल राज्य पातडीवर घेण्यात अली असून, त्यांना एकता सामाजिक सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने, मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार देण्यात आले आहे, आपल्या मनमाड शहरातील भूमीपुत्र कादिर शेख यांच्या सामाजिक कार्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात अली राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले आहे,

या निमित्ताने त्यांच्यावर, मनमाड शहरातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तर्फे जणु सत्काराचा वर्षाव करण्यात येत आहे,

संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड तर्फे देखील त्यांचे सत्कार करण्यात आले, 

अत्तार संघटना मनमाड शहराध्यक्ष सद्दाम आत्तार, इकबाल आत्तार, सलमान अत्तार यांच्या हस्ते

कादिर शेख यांचे शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार व सम्मान करण्यात सत्कार व सम्मान केल्या बद्दल सत्कारमूर्ती कादिर शेख यांनी आभार व्यक्त केले, या वेळी,सद्दाम अत्तार, इकबाल अत्तार, सलमान अत्तार, संघटनाचे इतर पदधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या