Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 जन आवाज न्यूज बातमीची दखल,बातमी नंतर प्रशासन तर्फे तात्काळ कारवाई,

मनमाड :- मनमाड शहरात मुतारीची अस्वच्छता दुरावस्था बद्दल जन आवाज न्यूज तर्फे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती,बातमीची दखल घेत स्थानिक प्रशासना तर्फे तात्काळ मुतारीची साफसफाई करण्यात आली, झालेल्या स्वच्छते मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले, व जन आवाज न्यूज चे अभिनंदन देखील केले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या