Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.इ.आयु.राजेश अरोरा (मुंबई) यांना निवेदन देण्यात आले.

 
बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.जन अवाज संपादक.8888509003

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मध्य रेल्वेचे पी.सी.इ.आयु.राजेश अरोरा (मुंबई) यांना निवेदन देण्यात आले.

मध्य रेल्वे चे प्रधान मुख्य इंजिनिअर आयु.राजेश अरोरा (मुंबई) हे मनमाड वर्कशॉप ला भेट देण्यासाठी आले असता ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ मनमाड तर्फे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.असोसिएशनचे वरिष्ठ कार्यकर्ते विनोद झोडपे व कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुख्य कारख़ाना प्रबंधक श्री मयंक सिंह, सिनियर सेक्सन इंजिनिअर हरिष दोंदे, सिनियर सेक्सन इंजिनिअर डोंगरे साहेब, सिनियर सेक्सन इंजिनिअर संजय सोनार, आदी उपस्थित होते.


यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी,सचिन इंगळे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, फकिरा सोनवणे, विनोद खरे,शरद झोंबाड, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनिल सोनवणे, राकेश ताठे, संतोष सावंत, गणेश केदारे,केतन गवळी,अर्जुन बागुल,धम्मपाल पखाले, जालिंदर सोनवणे, संदिप पवार आदी उपस्थित होते.

यावेळी मनमाड वर्कशॉप मधील समस्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.

निवेदन मध्ये मनमाड वर्कशॉप ला वर्कऑर्डर मिळावी, वर्कशॉप लागणारा कच्च्या मालाची नियमित व्यवस्था करावी, नाशिक-मनमाड नियमित अप-डाऊन करण्यार्या रेल्वे कर्मचारी वर्गाला नवीन रेल्वे गाडी चालवण्याची व्यवस्था करण्यात यावी व अप डाऊन रेल्वे कर्मचारी वर्गाला कार्ड पास देण्यात यावा.,

मनमाड वर्कशॉप व रेल्वे कॉलनी साठी नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या