नाशिकच्या कार्यकर्त्यांनी 13 महिन्याच्या चिमूरड्या बाळाची साठी दाखवली माणुसकी.
जन आवाज प्रतिनिधी.संतोष गायकवाड.
नाशिक रेल्वे गाडीला उशीर झाल्याने कोलकत्ता मुंबईला उपचारासाठी चाललेल्या 13 महिन्याच्या बाळाला ऑक्सिजन संपण्याची वेळ येत रात्री अशा अडचणीच्या स्थितीत रेल्वे प्रवाशाकडून सिलेंडर मिळत नसताना नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर पूर्वीच माणुसकीचे दर्शन घडविले गुरुवारी ता तीन मध्ये रात्री मद्य रेल्वेच्या मार्गावर नाशिक रोड परिसरातील काल हा प्रकार घडला कलकत्ता येथील एका तेरा महिन्याच्या बाळाला मुंबईला उपचारासाठी रेल्वेने नेले जात होते मात्र रेल्वे गाडी सात तास उशीर झाल्याने सिलेंडर मधील ऑक्सिजन संपला मुंबईत चिमूरड्या पोहोचले का अशी अडचण स्थिती उदवली पण नाशिक मधील दीपक डोके यांनी शिवा गायधनी त्यांच्या तात्परतेमुळे धावत्या रेल्वेत चिमूरड्या बाळाला वेळेत प्राणवायू मिळवला इंदिरानगर येथील त्याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या भूषण जैन आणि सेवाग्राम एक्सप्रेस मधून सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्या संपर्क साधून मध्यरात्री धावत्या रेल्वेतील चिमुकल्या बाळाला ऐनवेळी ऑक्सिजन हवा असल्याचे सांगितले श्री डोके यांनी तात्काळ जिल्हा शल्य कित्येक डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधून सिलेंडरच्या बदलत्यात सिलेंडर देण्याची तयारी दर्शवली ऑक्सिजन साठी मागणी केली डॉक्टर थोरात यांनी ऑक्सिजन देण्याची सोय केली
(Exclusive story Humanity of Nashik activists for a 13month old child provide oxygen cylinder in train Nashik news रेल्वे मनमाडहून मुंबईच्या दिशेने जात होती रेल्वे गाडी नाशिक रोडला येईपर्यंत सिलेंडरची सोय करून ते सिलेंडर घेऊन रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविताना जिल्हा रुग्णालयाचे सिलेंडर तसेच ते पोहोचण्यासाठी रुग्णालय वही का गरजेची होती नाशिक रोड भागातील माजी नगरसेविका शोभा गायधनी यांचे पुत्र शिवा गायधनी यांनी रुग्णवाहिकापूर्वी वेळेत सिलेंडर पोचवण्याचे गणित जुळविले एकावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयात आणि दुसरीकडे नाशिक रोड अशा दोन्ही भागातून यंत्रणा कार्यकर्ते झाल्याने त्या चिमुकल्याला वेळेत रात्री रेल्वे डब्यात सिलेंडर मिळाला परिणाम आज शुक्रवारी तारीख 4 11 2022 सकाळी मुंबई वाडिया रुग्णालयात संबंधित बाळावर उपचार करणे शक्य झाले 13 महिन्याच्या बाळावर गळ्यात नाजूक स्वरूपाची शासकीय साठी कोलकत्याहून प्राथमिक तयारी करून निघालेली मात्र रस्त्यात रेल्वे गाडीला उशिरा झाल्याने त्यांच्याकडे सिलेंडरची मधील ऑक्सिजन संपला मध्यरात्री उद्भवलेल्या या प्रकारात प्रशासन मदत करायला हवी होती मात्र रेल्वे प्रशासनाने हात बळता दाखविला पण नाशिकच्या दीपक डोके व त्यांचे सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चिमूरड्या बाळाला वेळेत उपचार शक्य झाले डॉक्टर हितेश बुराडे घडे रेल्वेतील सह प्रवासी रेल्वेला सात तास उशीर झाल्यामुळे त्या बाळाच्या पालकावर ऑक्सिजनसाठी वन वन करण्याची वेळ आली रेल्वे प्रवाशांकडून अशावेळी सिलेंडरची सोय होण्याची गरज होती पण ते शक्य झाल्याने नेमकी त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या भूषण जैन यांनी मला दूरध्वनी केल्यामुळे मला ही बाब समजली यात शक्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात शिवा गायधनी यांच्यासह अनेकांचे प्रयत्न कामे आले कोलकत्ताच्या 13 महिन्याच्या बाळाला नाशिक मधून योग्य वेळी मदत झाल्याचे समाधान आहेत तसेच या बाळाला जीवदान दिल्याबद्दल डॉक्टर दीपक साहेब डोके यांना व त्यांच्या टीमला केले कर्मचारी यांनी तात्काळ पाणी कुठल्याही प्रकारच्या हलगर्जी पना न केल्या वेळेवर मदत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड प्रतिनिधी आर के जगताप यांनी डॉक्टर दीपक डोके यांचे व त्यांच्या टीमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले नाशिक
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या