सार्वजनिक मुतारीचा वापर करतांना सावधान, मुतारीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना गमवावे लागेल आपले प्राण,
जन आवाज प्रतिनिधी.
मनमाड - एकात्मता चौक हा शहरातील मुख्य ठिकाण असून या मुख्य ठिकाणी असलेली एक मात्र सार्वजनिक मुतारी आहे, नगरपालिका पासून दोन मिनिट अंतरावर असलेली शहरातील सर्वजनिक मुतारीची दूरदशा झालेली आहे,मुतारी मधील ढापे संपूर्ण तुटलेले असून व उभे राहण्याची जागा देखील संपूर्ण तुटलेली आहे,
या सार्वजनिक मुतारीची दुर्गंध (वास) असे येते की जणु मुतारीची स्वच्छता ही ब्रिटिशांनीच केली असावी त्या नंतरचे प्रशासन या मुतारीला विसरून गेले असावे.?
नागरिकांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले प्रमाणे स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही म्हणून या सार्वजनिक मुतारीची दुर्गंध कमालीची वाढलेली आहे, नाईलाजाने स्थानिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे
या अस्वच्छ ते मुळे लोकं देखील मुतारीत जाण्यास टाळाटाळ करतात, काही नेमबहाद्दर तर बाहेरून नेम धरून सार्वजनिक मुतारीचा वापर करतात, त्यांना ही काही दोष देऊन उपयोग नाही कारण लघवीसाठी उभे राहण्याची जागा व कडप्पे हे तुटून पडले आहे, सार्वजनिक मुतारीचा बाहेरून वापर करून करून मुतारीत लघवीचा तलाव निर्माण झालेला आहे, या सर्व दूर-दशामुळे मात्र वयोवृद्ध माणसांचे हाल झाले आहे वयोवृद्ध लोकांना अडचणीचा सामना करावं लागत आहे,
या सर्व भोंगळ कारभाराला स्थानिक प्रशासन चे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहे, त्यांना सार्वजनिक मुतारीची झालेली अवस्था दिसत नाही का.? असा प्रश्न नागरिकांना तर्फे उपस्थित केला जात आहे,
शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून मात्र या मुतारीचे नशीब कधी उघडणार आहे, मागील वेळी ब्रिटिशांनी केलेली स्वच्छता नंतर मुतारीची स्वछता कोण करणार कधी करणार हे प्रश्न देखील काही नागरिकांनी उपस्थित केला आहे,
स्थानिक नपा,प्रशासनाने या सार्वजनिक मुतारीची दुरुस्ती व तातडीने स्वच्छता करावी असे नागरिकांनी जन आवाजशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या