Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

उर्दू शाळेचे शिक्षिका तरन्नुम खान यांना आदर्श पुरस्कार मिळाला बद्दल सत्कार करण्यात आला



उर्दू शाळेचे शिक्षिका तरन्नुम खान यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

ज़ि प उर्दु शाळे चे शिक्षिका तरन्नूम खान मॅडम यांना जिल्ह्यातील आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करतांना जि प सदस्य शरदराव नवले पाटील ग्रामपंचायत सदस्य तबससूम भाभी बागवान, मोहसीन सय्यद, जब्बार अत्तार, आसिफ शेख, शफिक बागवान, सलीम सर, इमाम सर, आयेशा भाभी व सर्व शिक्षक व व्यवस्थापन समिती उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या