मनमाड:- नांदगाव तालुका पक्ष निरीक्षक तर्फे मनमाड शहरात, वंचित बहुजन आघाडी पदाधिकारींचा कार्याचा आढावा घेण्यात आला व येणाऱ्या मनमाड नगरपरिषद नुवडणूक संदर्भ पक्षाची भूमिका व निवडणूकीची रूपरेषा या वर नांदगाव तालुका पक्ष निरीक्षक,रुपेश पटाईत,मनोज आहिरे, सह निरीक्षक कादिर शेख,व आनंद शिंगारे,यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले, येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जास्ती जास्त उमेदवार निवडून येतील अशी रूपरेषा तयार करण्यात आली,
या वेळी, नांदगाव तालुका पक्ष निरीक्षक रुपेश पटाईत,मनोज आहिरे, पक्ष सह निरीक्षक कादिर शेख,आनंद शिंगारे,यांचे शहर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आले, ह्या वेळी,भारतीय बौद्ध महासभेचे,संदीप खरे,बाप्पू सव्वाखंडे,मच्छिद्र भोसले,
वंचित शहराध्यक्ष ऍड आम्रपाली निकम,शहर सचिव अनवर मंसुरी,शहर उपाध्यक्ष गणेश एळींजे, अमोल केदारे,राकेश पगारे,निलेश निकम,संदीप पवार,राकेश शिलावट, रोहित संसारे,संतोष धनराव,मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या