परतुर प्रतिनिधी.कश्मकश दिव्य वार्ताच्या ११ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा बीड येथील हॉटेल गोल्डन चाईज येथे थाटात साजरा झाला,
या पुरस्कार वितरण समारोहात जालन्यातील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थ पीपल्स उर्दू प्राथमिक शाळा, पेंशनपुरा जालना येथील ज्येष्ठ शिक्षक पठाण शरीफ खान याना राज्य स्तरीय मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर, माजी मंत्री सुरेश नवाले, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष महंमद खान, मौलाना शफीक कासमी, जमीर कादरी, डॉ.शोएब हाश्मी, संतोष नाना भंडारी, नासिर सिद्दीकी व इतर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पठाण शरीफ खान यांना मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, सर्वत्र अभिनंदनाचा व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या