मनमाड:- दि 24/06/2022 मनमाड शहरात मुसळधार पाऊस,पावसा मुळे छत्रे हायस्कुल मनमाड येथे वर्गात पाणी शिरले आहे, वर्गात पाणी शिरल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना उभे राहावे लागले आहे, शाळा सुटण्या आधी विद्यार्थींना घेण्यासाठी आलेल्या पालकांना देखील नाईलाजाने उभे राहण्याचे व्यायाम करावे लागले आहे,
शाळेने या घटनेची दखल घेऊन योग्य उपाय योजना कराव्यात, आम्ही मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतो वर्गात पाणी शिरले म्हणून उभे राहण्यासाठी पाठवत नाही,
अशी नाराजगी काही पालकांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे,



0 टिप्पण्या