Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गजानन क्लिनिकल लँबोरेटरीचे उदघाटन ....

 


मनमाड प्रतिनिधी


मनमाड: मनमाड मध्ये शांतीनगर येथे   गजानन मेडिकल समोर  आशिष गजानन ढोले यांच्या नवीन गजानन क्निकल लॅब चे उदघाटन त्याच्या मातोश्री प्रमिला गजानन ढोले याच्या हस्ते करण्यात आले असता  आलेल्या मान्यवरांनी आशिष याचे कौतुक व अभिमान वाटतो की खूप कमी वेळात  प्रगती केली . लोकांना लॅब साठी गावात जावे लागत होते. पण आता आपल्या सर्वांचा वेळ व कष्ट कमी होणार आहे.



या प्रसंगी जेष्ठ नागरिक, शिक्षक, डॉक्टर, राजकीय, सामाजिक,नातेवाईक व मित्र परिवार इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून यांनी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या