Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महात्मा फुलेंनी घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि पहिला पोवाडा लिहिला- प्रा दराडे.

समता परिषदेची आढावा बैठक सम्पन्न.
 नांदगाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार अठरा पगड जातींना बरोबर घरून बहुजन समाजाच्या प्रतिपालनासाठी स्वराज्य स्थापन केले महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आधुनिक भारताच्या पुरोगामी प्रागतिक विचारांचे अधिस्तान महात्मा फुलेंनी निर्माण केले राजर्षी शाहू महाराजांनी त्याला अनुसरून   आरक्षण दिले बहुजनांचे पालन केले या सर्वांचा आदर्श घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून प्राप्त करन दिला समता परिषदेची स्थापना भुजबळ साहेबानी याच विचारांचे वारसदार म्हणून केली असल्याचे दराडे यांनीआढावा बैठकीच्या निमित्ताने सांगितले.

भुजबळ साहेबानी आजपर्यंत बहुजन समाजाच्या सामाजिक न्यायासाठी सर्व स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतीराव फुले राजर्षी शाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन संघर्ष केला व यापुढेही ते करत राहतील सद्यस्थितीत आरक्षण राजकीय व वैचारिक अश्या तिन्ही पातळीवर बहुजनांना आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी समता सैनिकांनी पुन्हा एकदा कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी  भुजबळ साहेबनाच्या व मा आ. पंकज भाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव समता परिषदेने तत्पर राहिले पाहीजे असे आवाहन प्रा ज्ञानेश्वर दराडे यांनी  केले.

नांदगाव तालुका समता सैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती
संघटनेची बांधणी मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा उपक्रम तालुकास्तरावर राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले समता परिषद बहुजन समाजाची असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व विकासासाठी भुजबळ साहेब  सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील माजी सभापती वाय पी जाधव, जगताप सर , अशोक पाटील नारायण पवार, संपत पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाळा काका कलनत्री विनोद शेलार  आदींनि मनोगत व्यक्त केले

नाशिक जिल्हा समता परिषदेत मा ना छगन भुजबळ यांच्या आदेशाने फेरबदल करण्यात आले असून त्यानुसार नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष दराडे हे जिल्हा दौऱ्यावर आहेत समता परिषदेची संघटनात्मक  बांधणी नवीन कार्यकारिणीची निवड व सद्यस्थितीत बहुजन समाज समोर असणाऱ्या आव्हानांची जनजागृती करण्याचा उद्दीस्तानी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे 
याप्रसंगी नगरसेवक वाल्मिक टिळेकर प्रसाद सोनवणे सोपं पवार डॉ भरत जाधव जगताप सर सचिन जेजुरकर संतोष पवार सुरेश गायकवाड मुकुंद खैरनार महेश पवार शरद महाजन गौतम जगताप राजू लाटे   या मान्यवरांसह समता सैनिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त सोनवणे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष शिवा सोनवणे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या