ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ  साजरा करण्यात आली.

मनमाड.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सहाय्यक कार्मिक अधिकारी सत्यजित गोवंदे,झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, संयुक्त जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष राकेश ताठे, सचिव सुमित अहिरे, खजिनदार किरण वाघ, सेंट्रल रेल्वे मजुदर संघ कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,C.R.M.C कारखाना शाखा चे सचिन नितीन पवार,मनसे कामगार संघटना चे संतोष सोनवणे,O.B.C.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे रतन निकम,रेल कामगार सेना कारखाना शाखा चे संजय बोडके आदी उपस्थित होते.

यावेळी सागर साळवे,शरद झोंबाड, वैभव कापडे,रतन निकम,संतोष सोनवणे, सत्यजित गोवंदे आदी चे भाषणे झाली.

प्रबोधनकार प्रतिष्ठान भुसावळ यांचे गुन्हेगारी आणि युवक या विषयावरील पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.

प्रमुख पाहुण्याचे स्वागत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा च्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी आभारप्रदर्शन केले.

तसेच यावेळी बहुजन युवक संघ व स्टोअर्स युवा कार्यकारिणी च्या बोर्डचे उद्घाटन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आले.

  कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, किरण आहीरे,सुनिल सोनवणे,सचिन इंगळे, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक अस्वले, फकिरा सोनवणे, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, नदीम सैय्यद, गणपत गायकवाड, विलास कराड, राहुल शिंदे, राजेंद्र सोनवणे, निखिल सोनवणे, प्रदीप अहिरे, संतोष सावंत, संतोष गायकवाड, सचिन गरुड, गुलाब वैरागर, विशाल त्रिभुवन, रूपेश साळवे, मनिष कासवटे, गौतम एळिंजे, वरूण म्हसदे,अभ्युदय बागुल, नितीन केदारे, संजय केदारे, रविंद्र पगारे, प्रभाकर निकम, विशाल घोडके, जयंत जगताप आदी ने केले.

१४एप्रिल रोजी वर्कशॉपला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे एक दिवस आदी जयंती साजरी करण्यात आली.

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे सर्व कामगारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.