Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सर्व स्तराला घेऊन चालणारा हा आदर्श उपक्रम ठरेल महाराष्ट्र राज्य मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब

 


श्री साईबाबा सेवा संस्थान , अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व शिर्डी ग्रामस्थ आयोजित राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण आज सकाळी महाराष्ट्र राज्य मंत्री मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना निमंत्रण देण्यात आले.....

 ्याविवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहू असे साहेबांनी सांगितले....! सर्व स्तराला घेऊन चालणारा हा आदर्श उपक्रम ठरेल असे सूतोवाच्या मा मंत्री बावनकुळे साहेबांनी केले व उपक्रमास शुभेच्छा दिल्या

यावेळी राज्यस्तरीय सामुदायीक सोहळा समितीचे पदाधिकारी यांनी बावनकुळे साहेबांचा आदर सत्कार केला..


यावेळी श्री.अॅड.विक्रांत वाघचौरे,श्री.बद्रीनाथ लोखंडे.श्री.सचिन लोखंडे,श्री.संतोष वालझाडे.श्री.मनोजभाऊ संतान्से साहेब उपस्थित होते.

आपले नम्र सामुदायीक विवाह सोहळा समिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या