नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमीत्त सरपंच यादवराव काकळीज यांच्या अध्यक्षतेखाली बाल ग्रामसभा संपन्न झाली . ग्रामीण भागाच्या शास्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रमापैकी एक संकल्प करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभीयान ' जल समुद्ध गाव ' पायाभुत सुविधा ' स्वच्छ व हरीत गाव ' आदी विषया वर चर्चा करण्यात आली.
गावातील शाळेतर्फे बालमजूरी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पधेंत उत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या बालकानां सरपंच यादवराव काकळीज ' सुदामराव काळे ' सोमनाथ घोंगाणे यांनी बक्षीसे दिली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय साहीत्य बक्षीस म्हणून देण्यात आली. शाळेतील बालकांनी आपल्या समस्या मांडल्या . या समस्या वरिष्टा मार्फत लवकरच सोडवू असा विश्वास पंचायत समितीचे या ग्रामसभे साठी नेमण्यात आलेले संपर्क अधिकारी एस . के . पाटणकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या