शेतकरी व बैल यांच्यातील प्रेमाचा अतूट संबंध असणारा लघुपट "कासरा" या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण....
मनमाड:- मनमाड शहरातील कॅम्प विभागातील जगताप मळ्यात कासरा या लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात शेतकरी व बैलाच्या प्रेमाच्या नात्याची कथा मांडली असून हा चित्रपट प्रेक्षकांनाची मन जिंकल्याशिवाय राहणार नाही,असे दिग्दर्शक सिद्धांत उबाळे,निर्माता नाना आहिरे सहदिग्दर्शक राजु लहीरे,यांनी सांगितले आहे,
या लघुपटाचे चित्रीकरण निर्माता नाना आहिरे यांनी केले असून कथा, लेखन आनंद महिरे यांनी लिहिली आहे.या चित्रपटात कलाकार म्हणून सचिन जाधव.गणेश रणशुर.सिमा चौधरी. कैलास गायकवाड अनिल पगारे.गोरख पगारे.प्रतिक पगारे.आदी कलाकारांनी भुमिका केली आहे.यात करण जगता,विकासदादा काकडे,आमोल पानसरे, सोनु दे,सुमित उबाळे,संदिप पगारे,प्रज्ञानंद जाधव, रमेश धिवर, पोपट पटाईत,आमोल काळे,सतिश जगधने,सोनाली भावसार, शिल्पा सुकटे ,रानी गांगुर्डे,हिमानी शिंदे, कृष्णा चौधरी, प्रकाश पगारे ,रीक्षब अहिरे आदींचे सहकार्य लाभले आहे. लाईट डेकोरेट जगन सिरसाठ, गायक आशोक गायकवाड, कवि गायक सुनिल खरे, संगीतकार सचिन श्रीसुंदर, गायीका नंदिनी पाटील व प्रोडक्शन मॅनेजर प्रमिला चव्हाण यांनी कलाकारांचे कौतुक केले आहे. लवकरच हा लघुचित्रपट प्रेक्षकांना एन. ए. एस. पी.प्रॉडक्शन या युट्युब चैनल वर बघावयास मिळणार असल्याचे निर्माता नाना आहिरे यांनी सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या