Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे HAK हायस्कुल,व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल,येथे निबंधस्पर्धेचे प्रथम ते तृतीय पारितोषिक वितरण करण्यात आले.



मनमाड प्रतिनिधी.


मनमाड:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात  सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे,मनमाड शहरातील अल्पसंख्यानक मुलीं मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत  HAK हायस्कुल उर्दू मिडीयम चे 23 तर मराठी मिडीयम 22 तसेच ईकरा उर्दू गल्स हायस्कुल 09,तर शहजादी इंग्लिश मिडीयम स्कुल चे 26 विद्यार्थींनी असे एकूण 80 अल्पसंख्यानक विद्यार्थींनी ने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला होता,या स्पर्धेत प्रथम क्रमांक - जवेरीया अमजद शेख.HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज.यांना तर
व्दितीय क्रमांक-गौसिया कमरोद्दीन शेख. HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज.तृतीय क्रमांक - शफाक जहीर अब्बास. ईकरा उर्दू गल्स हायस्कूल.चतुर्थ क्रमांक - अझरा अयाज बेग. शहेजादी इंग्लिश मेडीयम स्कूल. यांना सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे अध्यक्ष कयाम भाई सैय्यद व संतोष भाऊ बळीद, शहरप्रमुख नगरसेवक मयूर भाऊ बोरसे यांच्या हस्ते पारितोषिक (ट्रॉफी) व भेटवस्तू देण्यात आले,या वेळी HAK हायस्कुल शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे सर्व मान्यवरांचे पुष्पदेऊन सत्कार करण्यात आले, या वेळी शहरप्रमुख,नगरसेवक मयूर भाऊ बोरसे,समितीचे अध्यक्ष कयाम सैय्यद,संतोषभाऊ बळीद,मुख्यध्यापक शेवाळे सर, निकम सर,कादिर शेख, महेंद्र गरुड, सैय्यद सर,कार्याध्यक्षअमजद मीर्जा,सद्दाम अत्तार,सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या