Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 पक्ष संघटना बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावे असे आव्हान विठ्ठल नलावडे यांनी मराठा बांधव यांना केले आहे.

मनमाड शहरातील माझ्या तमाम सकल मराठा समाज बांधव व भगिनींना नम्र विनंती करतो की आज मराठा समाजाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे व नांदगाव तालुक्यातील मराठा समाज बांधव हे आपल्या आपल्या परीने उपोषण करत आहे एक समाज बांधव म्हणून आपले पण काही कर्तव्य लागते त्यासाठी मनमाड शहर व नांदगाव तालुक्यात तर्फे छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी आपणा सर्वांना काहीतरी करावे लागेल लोकशाहीच्या सनद पूर्व मार्गाने आपण मनमाड शहर बंद व रास्ता रोको ची आंदोलन हाती घ्यावे जेणेकरून शासनाला राज्यकर्त्यांना जाग येईल आपला राजा तीन दिवसापासून भुकी आहे त्यासाठी आपण सर्वांनी जागे होणे गरजेचे आहे पक्ष संघटना बाजूला ठेवून आपण फक्त मराठा म्हणून रस्त्यावर उतरावे अशी माझी कळकळीची आव्हान तारीख व वेळ सर्वांनी ठरवावी जेणेकरून सर्व समाज बांधव एकत्र जमतील एक मराठा लाख मराठा तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय आपलाच समाज बांधव विठ्ठल आनंदराव नलावडे मनमाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या