Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


 मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे डॉ बाबासाहेब आबेडकर सभागृहात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्ताने अभिवादन मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांच्या  हस्ते संत गाडगे बाबांचे प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले यावेळी , अशोक पाईक , शरद बोडके , बाबा दराडे , रामदास पगारे , किरण कवडे , विकास गायकवाड , अरून दरगुडे अन्य उपस तित होते  याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार  पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या