छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात वर्कशॉप मध्ये साजरी.



ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व बहुजन युवक संघ तर्फे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात वर्कशॉप मध्ये साजरी करण्यात आली.

यावेळी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अंजना सुपेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर हनुमान काळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघाचे सचिव नवनाथ जगताप, वरिष्ठ कार्यकर्ते संजय केदारे, रविंद्र पगारे कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रस्ताविक व सुत्रसंचलन सागर साळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ जोगदंड  यांनी केले.

यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, शरद झोंबाड, पंढरीनाथ पठारे, नितीन पवार, धनंजय घोडके,रतन निकम आदी चे भाषणे झाली.

कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर,किरण आहीरे, फकिरा सोनवणे, निखिल सोनवणे, कल्याण धिवर, दिपक अस्वले, संतोष सावंत, हनुमान अहिरे, विशाल त्रिभुवन, किरण वाघ, राजेंद्र सोनवणे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे, प्रभाकर निकम,प्रेमदिप खंडताळे, राकेश ताठे, अभ्युदय बागुल, प्रदीप अहिरे, राहुल शिंदे, गणपत गायकवाड, गुफराण शेख, संजय सोनवणे, प्रदीप मोरे, प्रकाश दांडगे,आदी ने केले.

१९फेब्रुवारी रोजी वर्कशॉपला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एक दिवस अगोदर साजरी करण्यात आली.