Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मराठी शाळा क्र.१३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे "छत्रपती शिवाजी महाराज" यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यानिमित्त मुख्याध्यापक चव्हाण मॅडम, दरेकर सर शिवसेना शहर उपप्रमुख खालिद शेख, विद्यार्थी, पालक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खालिद शेख यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी भाषण, संगीत व पोवाडे म्हणून उत्साह वाढवला अध्यक्षीय भाषण झाले, तसेच दरेकर सरांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या