कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे अभिवादन करण्यात आले.
ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, उपाध्यक्ष सम्राट गरुड आदी उपस्थित होते.
यावेळी भिमराव धिवर,राजु बोरणार, ज्ञानेश्वर मैसे, राहुल केदारे, सतिश झाल्टे, योगेश महाडिक आदी उपस्थित होते.
ओपन लाईन शाखे तर्फे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त लाडू वाटप करण्यात आले.

0 टिप्पण्या