Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...



 कै.नारायण राव पवार माध्यमिक विद्यालय धूळगाव तालुका येवला या विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कदम सर होते. जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .त्यात पायल गोरख खोडके, पूजा सचिन गुंड, प्रगती संतोष गायकवाड, वैशिष्ट्य संदेश गायकवाड ,ईश्वरी सोमनाथ गायकवाड, निकिता सोनवणे, अंकिता गोराडे,साक्षी खोडके, पल्लवी गायकवाड इत्यादी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमासाठी दिघे सर, आहेर मॅडम ,गाडीवान मॅडम ,थळकर सर ,पवार सर, गायकवाड सर यांचे सहकार्य लाभले. गीरासे महाले,साळुंखे यांचे सहकार्य लाभले .श्री निकम सर यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या