Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


 मनमाड : मनमाड संत रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाल्मिकी समाजाचे चौधरी कै. आसारामजी बहोत यांचे स्मरणास स्वर्गस्थाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारत बहोत, फिरोज शेख, शकूर शेख, विलास कटारे, अमिन पटेल, शरद बहोत, धिरज धिंगान, सावन बहोत, पर्वत बहोत, दिलीप तेजवाणी, राजपाल सुकबीर, श्रीकांत बहोत, अभिषेक बहोत आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या