मनमाड महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी.
आज दि 19 फेब्रुवारी 2022 वार शनिवार रोजी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव विद्यापीठाचे सेवा निवृत्त चीफ इंजिनियर सि. टी. पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल चे विचार मांडले. आजही राज्यकर्ते शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गातूनच धडे घेत आहे व त्यानुसार आचरण करत आहे प्रत्येकाला शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे. महाराष्ट्रात लहानपासून तर वृद्धांपर्यंत असा एकही व्यक्ती नाही की ज्यांना छत्रपतीशिवाजी महाराज माहिती नाहीत परंतु शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष विचार कृतीतून आपल्यात उतरले पाहिजे. असे विचार मांडले याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ ज्योती पालवे, महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या