कवी रविन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे शिवजयंती साजरी.
मनमाड.कवी रविन्द्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल, मनमाड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. के. जी. विभागातील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, मावळे यांच्या अतिशय सुंदर अशा वेशभूषा केल्या होत्या.
त्यासाठी पालकांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आराध्या झाल्टे, कुश पाटील, स्वरांजली मोरे, तेजस्विनी चव्हाण, प्रसन्न पाटील, आरव नेरकर, दिव्या जगताप, निम्रित छाबरिया या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी चिमुकल्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या प्रसंगी प्राचार्य श्री. मुकेश मिसर अध्यक्ष स्थानी होते तसेच शाळेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निभोंरकर यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केले. प्राचार्य श्री. मिसर सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती दिली. शाळेच्या सहशिक्षिका गायत्री मिश्रा यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अनिता शाकद्विपी, सौ. राजश्री बनकर, सौ. क्षीरसागर, सौ. बिडवे, कु. भारती पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या