मनमाड : शहरात दोन ठिकाणी चोरी झाल्याचे घटना घडली असुन सध्या भुरट्या चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने नागरीक हैराण झाले आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मनमाड - येवला रोड लगत असलेल्या कॅम्प विभागातील महावितरण कार्यालय शेजारी असणारे एटीएममध्ये रात्रीच्याया सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महावितरण कार्यालयाचे दोन टूबलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरा ही त्यांनी फोडला आहे. महावितरण येथे रात्रपाळीत कार्यरत असलेले शांताराम वाघ यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने आरडाओरड करून स्थानिक लोकांना गोळा केले. यामुळे जवळील साहित्य तिथेच सोडून अज्ञात चोरटे फरार झाले. असल्याची माहिती समोर येत आली आहे. तर दुसर्या घटनेत शहरातील टक्कर मोहल्ला येथे एका हॉटेल मधील ५२ हजार किंमतीचे स्वयंपाकाचे भांडे कारागिरांने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी सईदाबी अब्दुल रहेमान यांनी मनमाड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या