डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे अभिवादन कार्यक्रम चे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, सिनियर इन्स्टिट्युट जवळ, मनमाड येथे करण्यात आले.
मनमाड वर्कशॉप मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर श्रीनिवास ठोंबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर बलराज तगारे, सुरेश गरूड यांनी दिपप्रज्वलन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, विलास मुलमुले,सुरेश अहिरे, अशोककुमार नहाक, फुले, शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे फिरोज शेख, आदी उपस्थित होते. यावेळी आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष जगताप यांनी केले. यावेळी सुनिल भोसले, प्रविण बागुल, रत्नदीप पगारे, उत्तम गांगुर्डे,सचिन इंगळे,बेग चाचा, किरण कातकडे, कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदिप धिवर, बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, हर्षद सुर्यवंशी, किरण वाघ,प्रेमदिप खडताळे, सम्राट गरूड, फकिरा सोनवणे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत, अनिल बोरसे,मोहन अहिरे,सचिन इंगळे, अभ्युदय बागुल, धनेश्वर कुमार, गणपत कपिल, दत्तात्रय शिंदे, प्रशांत मोरे, निखिल सोनवणे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे, किरण आहीरे, प्रशांत निकम,दिपक राऊत, प्रेमदिप खडताळे,नदीम सैय्यद, विनोद झोडपे, निखिल सोनवणे,जयंत जगताप,रशिद बेग, राजेंद्र सोनवणे, अजित जगताप,झाल्टे,अरून पाटील आदी ने केले. यावेळी नेशनल रेल्वे मजदूर युनियन, कारखाना शाखा,सिटु नगरपालिका मनमाड, लॉर्ड बुद्वा नाशिक जिल्हा युनिट, राष्ट्रीय मुलनिवाशी बहुजन कर्मचारी संघ, आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या