Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


नांदगाव तालुक्यात प्रहारच्या दोन शाखांचे उद्घाटन.

नांदगाव तालुक्यातील बानगाव टाकळी व पिंरखेड या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संघटना या शाखेंचे उद्घघाटन जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले...


या प्रसंगी त्यांनी दिव्यांगांचा हक्काचा  पाचटक्के निधी एक महिण्यात दिव्यांगाच्या खात्यात जमा करावा.अशी सरपंच यांना विनंती केली..दिव्यांगांचे दैवत राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या प्रेरणेतून आमच्या सारखे संपूर्ण महाराष्ट्रात असंखे कार्यकर्ते प्रहारचा कारवा सांभाळत आहेत..आपण सर्वांनी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार मध्ये सामिल व्हा असे आवाहन मनोहर यांनी केले..
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.जनार्दन पगारे, प्रहार रूग्ण सेवक दिपक तेले शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी, प्रहारअपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिस शेख, दिपक  सोळसे,शब्बीर पठाण, भाऊसाहेब आहेर,सलिम शेख आदी प्रहार सैनिकांसह ग्रामस्त उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या