मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे 06 जानेवारी पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या शुभहस्ते शहरातील सर्व नामवंत पत्रकार बंधूंचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.ए.व्ही.पाटील यांनी पत्रकार दिनाचे महत्व विशद केले व सर्व पत्रकार बंधूना महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व महाविद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. आजाद आव्हाड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात महाविद्यालय प्रति कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी. आंबेकर वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सतिश तांबे , कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,कुलसचिव समाधान केदारे,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मनमाड शहरातील 30 पत्रकार बंधू उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या