Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 खासदार यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनाही कोरोनाची लागण.



प्रतिनिधी.आफरोज अत्तार.


खासदार यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनाही कोरोनाची लागण



नाशिक - खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार  यांनाही कोरोनाची लागण



खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार  यांनाही कोरोनाची लागण झाली. आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा.

त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली.या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


डॉ. भारती पवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या