उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार जाहीर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. १५ जानेवारी रोजी मनमाड येथे होणार असल्याची माहिती आयोजक जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, व कार्यकारी संपादक सतिष शेकदार यांनी दिली.
मनमाड ता १३ : मनमाड शहरातून प्रसिध्द होणार्या दै जनश्रद्धा या वृत्तपत्रातर्फे संस्थापक संपादक जेष्ठ पत्रकार कै. कांतीलाल गुजराथी व जेष्ठ पत्रकार कै शकुंतला गुजराथी यांच्या स्मरणार्थ व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नांदगाव तालुकास्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ दि. १५ जानेवारी रोजी मनमाड येथे होणार असल्याची माहिती आयोजक जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, व कार्यकारी संपादक सतिष शेकदार यांनी दिली.
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढील प्रमाणे उत्कृष्ट बातमी लेखन पुरस्कार प्रथम अमोल खरे, मनमाड दै सकाळ - ना अंगभर कपडे, ना खायला अन्न ... बालपणातच भिकेची वेळ, द्वितीय शशिकांत पाटील - न्यायडोंगरी - दै ऍग्रोवन - कापूस उत्पादक खानदेशला टेक्स्टाईल पार्कची प्रतीक्षा तृतीय नरहरी उंबरे - मनमाड - दै पुण्यनगरी - सोशल हाकमुळे यशवंतला मिळाली त्याची आई, सामाजिक बातमी लेखन पुरस्कार - १) मारुती जगधने - नांदगाव - दै पुढारी - सर्वेक्षणाची मोहीम करतेय कोरोनाची जोखीम दूर २) संजय मोरे - नांदगाव - दै देशदूत - ऊस तोडीसाठी मजुरांचे स्थलांतर ३) सोमनाथ घोंगाने - नांदगाव - दै दिनकर - नांदगावकरांचे समस्याबाबतचे आंदोलन समस्याप्रधान बातमी लेखन पुरस्कार १) धनंजय देशमुख - पिंपरखेड - दै पुढारी - स्वप्नांच्या पाठलागासाठी मजुरांचा थंडी वाऱ्याशी संघर्ष २) अनिल आव्हाड - नांदगाव - दै लोकनामा - जेंव्हा राजकिय नेत्यावर येते भाजीपाला विकण्याची वेळ ३) निलेश व्यवहारे - मनमाड - सतर्क पोलीस टाइम्स - भाऊ बीजेच्या दिवशीच भावाची हत्या, उल्लेखनीय साप्ताहिक बातमी लेखन पुरस्कार१) उपाली परदेशी - मनमाड - पत्रीसरकार २) रोहित शेळके - नांदगाव - शांकबरीच्या तिरावरून ३) सॅमसन आव्हाड - मनमाड - लोक वजीर, ह्युमन स्टोरी बातमी लेखन पुरस्कार
१) संदीप देशपांडे - मनमाड - दै महाराष्ट्र टाईम्स - पाणी लागे पर्यंत तुमची विहीर खोदून देऊ २) प्रमित आहेर - नांदगाव - दै दिव्य मराठी - तीन चिमुकल्या लेकींसोबत आई जागेवरच गतप्राण ३) अशोक बिदरी - मनमाड - लोकमत - तृतीयपंथीयांशी लग्न गाठींमुळे दाम्पत्य बनले सेलिब्रिटी, उत्कृष्ट पोर्टल बातमी लेखन पुरस्कार १) तुषार गोयल - मनमाड - मनमाड ठिणगी २) नाना आहिरे - साकोरा - आवाज एन न्यूज ३) आंनद बोथरा - मनमाड - मनमाड ठिणगी ४) प्रज्ञानंद जाधव - नांदगाव - नाशिक न्यूज ५) अफरोज शेख - मनमाड - जन आवाज न्यूज ६) सुरेश नारायने - नांदगाव - गणतंत्र न्यूज उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार- योगेश म्हस्के - मनमाड - दै दिव्य मराठी - गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई फटाक्यांची आतषबाजी
न्यूज चैनल उत्कृष्ट वृत्तांकन पुरस्कार१) निलेश वाघ - मनमाड - झी २४ तास २) अजय सोनवणे - मनमाड - एबीपी माझा ३) संदीप जेजुरकर - नांदगाव - लोकशाही.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या