बबलुआण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित भव्य टर्फ चॅम्पियन्स नाईट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विजेता संघ S.A.CHALLENGER
*बबलुआण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडांगण,मनमाड येथे भव्य टर्फ चॅम्पियन्स क्रिकेट लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.* *स्पर्धेचा अंतिम सामना SA CHALLENGER मनमाड विरुद्ध HIGH VOLTAGE मालेगाव संघामध्ये झाला.* *S.A.CHALLENGER* *संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना मर्यादित 6 षटकात 2 गडी बाद 88 धावा केल्या.* *प्रत्युत्तर HIGH VOLTAGE संघ 6 षटकात 3 गडी बाद 69 धावा करू शकला.हा सामना S.A.CHALLENGER मनमाड संघाने 19 धावांनी जिंकला व प्रथम पारितोषिक रु.25000/- व भव्य चषकाचा मानकरी ठरला.* *उपविजेता HIGH VOLTAGE संघास रु.12000/- व चषक देण्यात आले.* *तृतीय पारितोषिक रु.7000/-व चषक JAI KUMAR FIGHTERS संघास देण्यात आले.* *अंतिम सामन्यातील सामनावीर ,मालिकाविर पुरस्कार रु.3100/- व उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार* *रु.2100/-* *S.A.CHALLENGER* *संघाचा खेळाडू कृष्णा सोनवणे यास देण्यात आले.* *JAI FIGHTERS संघाचा खेळाडू साहिल संकलेचा यास उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार रु.1100/- देण्यात आले.* *प्रथम पारितोषिक* *रु.25000/- व भव्य चषक मा.बबलूभाऊ पाटील (मा.नगराध्यक्ष ) यांच्या तर्फे* *द्वितीय पारितोषिक रु.12000/- व भव्य चषक ( मा.बाळाभाऊ सांगळे यांच्या तर्फे)* *तृतीय पारितोषिक रु.7000/- व भव्य चषक ( मा.बबनभाऊ आव्हाड यांच्यातर्फे)* *मालिकाविर पुरस्कार रु.3100/- ( मा.सचिनभाऊ दराडे यांच्यातर्फे)* *उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार रु.2100/- ( मा.प्रशांत सांगळे यांच्यातर्फे)* *उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार रु.2100/- ( मा.सनी पाटील यांच्यातर्फे)* *उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार रु.1100/-( मा.सागरभाऊ बाविस्कर यांच्यातर्फे )* *सर्व सामन्यातील सामनावीर पुरस्कार ट्रॉफी मा.साईराम भडांगे यांच्यातर्फे देण्यात आले.* *श्री. योगेश( बबलुभाऊ) पाटील,श्री.बाळाभाऊ सांगळे,बबनभाऊ आव्हाड, श्री.सचिनभाऊ दराडे,श्री.प्रशांत सांगळे, सनीभाऊ पाटील,सागरभाऊ बाविस्कर,आमीनभाऊ नवाब शेख तसेच मालेगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अदनान सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते* *पारितोषिके देण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी मनमाड व मालेगाव शहरातील क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित* *होते.उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांनी बाबलुभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.* *खलील कुरेशी,कलश पाटेकर ,चेतन राऊत,अतिष बिडगर कैफ शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.* *ऑनलाईन स्कोररचे काम रुद्र पाटेकर,ओम ठोंबरे,कल्पेश* *पाटील,अतिष बिडगर व* *समालोचन शेख रब्बानी सर,मनोज ठोंबरे सर यांनी केले.* *कल्पेश पाटील व मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केली.*
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या