मनमाड.कामगार नेते मटरूलाल चुनियाचे वाल्मीकी समाजाला आव्हान.
मनमाड.कामगार नेते मटरूलाल चुनियाचे वाल्मीकी समाजाला आव्हान संभाजीनगर(औ,बाद)शहरात दिनांक 03/01/2022 रोजी मराठवाडा बाल्मीकी समाजाचा भव्य मेळावा ठेवण्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत,या कार्यक्रमात आपल्या समाजाची म,न,पा,जिल्हा परिषद,समाज कल्याण, महात्मा फुले कार्यलयातील इत्यादी विभागतील आपल्या समाजाच्या नागरिकांच्या होत असलेल्या अडीअडचणी कामाबद्दल आपले समाजाचे हृदय सम्राट मा.श्री, मुकेश जी सारवान मा.प्र.अध्यक्ष सफाई कर्मचारी आयोग महाराष्ट्र शाशन (राज्यमंत्री दर्जा)यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा,श्री,नामदार:उद्धवजी ठाकरे साहेबांना समाजातील विविध समस्या बाबत चर्चा करून समाजाची बिकट परिस्थिती बदल लक्ष वेधले आहेत साहेबांसोबत या मिटिंग नंतर सामाजिक मेळावा घेण्याचे ठरवण्यात आलेले आहेत,,,आपल्या समाजाषी स्वाद साधण्यासाठी आपल्या शहराचे,पालकमंत्री मा, श्री,नामदार:सुभाषजी देसाई साहेब या कार्यक्रमात सहभागी होणार आहे,,, तसेच शहराचे प्रमुख पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत,,,, सर्व समाज बांधवांना विन्नती आहेत की जास्तीतजास्त संख्येने या मेळावा कार्यक्रमात उपस्थित राहवेत,,, व समाजाची एकजुटीने ताकत दाखवावेत कार्यक्रमाचे ठिकाण; यशवंतराव चव्हाण हॉल रॉकसी सिनेमा हॉल जवळ सोमवार दुपारी 03:00* **विनंती:संजु रिडलॉन(महाराष्ट्र सचिव)शिव राज्य सफाई कर्मचारी सेने;उपेक्षित दलित सामाजिक परिषद मा,नगरसेवक,गांधीनगर संभाजीनगर* मनमाडचे कामगार नेते मटरूलाल चुनियान उपस्थित होते देखिल चुनियान यांनी समाजाला आवहान केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या