Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मनमाड कामगार श्रेत्र पत्रकार, मनमाड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी व वाल्मीकी समाजातील महिला वर्गाचे जेष्ट कार्यकर्ते श्रीमती गुलबीबाई चद्रपाल चावरीया दिनांक ०७ / १२ पुण्यतिथी दिनांच्या निमित्ताने श्रेत्र पत्रकार I  धिंगान कुटुब्याचे , मनमाड नगर परिषदेचे .आरोग्य विभाग क्रमांक ०१च्या वातिने त्यानां भावपुर्ण आदराजंली अपर्ण करण्यात आली यावेळी संतोष चव्हान , राजु खलसे , शशी धिंगान , सागर प्रकाश , रविखलसे , शिवाजी भिमा व मोठया संखेने कर्मचारी उपस्तीत होते श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान यांनी कै गुलबीबाई चावरीया यांच्या उत्कृष्ठ कार्य बद्दल मनोगत व्यकत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या