Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

चांदवड सहाय्यक अभियंता तर्फे  वीजचोरी वर धडक कारवाई.


 आज दि.7/11/2021रोजी चांदवड विभागात विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रविंद्रजी आव्हाड साहेब चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. उमेशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील चांदवड ग्रामीण कक्ष 3 चे सहाय्यक अभियंता वैशाली सूर्यवंशी मॅडम यांच्या पथकाने काक्षांतर्गत येणाऱ्या मंगरूळ, भरविहीर, चिंचोले, तळवाडे, या गावांमध्ये विजचोरी विरोधात धडक मोहीम राबऊन मोठ्या प्रमाणात विजचोरावर कारवाई करण्यात आली सदर पथकात मुख्य तंत्रज्ञ् घोडे दादा,प्रधान तंत्रज्ञ् श्री दिपक गांगुर्डे, वरिष्ठ तंत्रज्ञ् मनोज सोदे, हिरामण शिंदे, सागर डघळे, योगेश गांगुर्डे, दिपक गांगुर्डे,विलास ठाकरे, स्वप्नील खेरनार, जाधव मॅडम, राजनोर, गणेश गांगुर्डे, तसेच सागर निरभवणे, अतुल महाले, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या