Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 6 .डिसेंम्बर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड न्यायालयात पुष्प अर्पण करून अभिवादन,



मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार,


भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड कनिष्ठस्थर न्यायालयाचे  न्यायाधीश मा,शलाका लोमटे मॅडम,हस्ते बाबा साहेब प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, या वेळ,वकील संघाचे अध्यक्ष ऍड सुधाकर मोरे,उपाध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे,खजिनदार ऍड,भास्कर निकम,सहसचिव ऍड बापट,
ऍड,कासार,ऍड देसले,ऍड माळवतकर,ऍड कुंझरकर,ऍड एस ,पीपाटील,ऍड संसारे,ऍड जगताप,ऍड दुबे,ऍड अग्रवाल,ऍड बनकर,ऍड पांडे,ऍड केदारे,ऍड दंडगव्हाल,ऍड पठाण,ऍड निसार खान,ऍड मोहसीन शेख,ऍड यास्मिन शेख,ऍड मल्हारी,ऍड पूजा मल्हारी,
ऍड महेश पाटिल,इतर उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या