येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मुक्तार भाई तांबोळी व दीपक गरुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जाधव व राम कोळगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच सामूहिक बुद्ध वंदना , भीम स्तुती व पूजा पाठ करून मुक्तिभुमी येथील सभागृह येथेही अभिवादन करण्यात आले यावेळी covid 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने व ओमिओक्रोन आजाराचे साथीचे रुग्ण वाढत असल्याने आंबेडकर अनुयायांनी स्मारक विहार अशा ठिकाणी गर्दी न करता घरूनच अभिवादन करण्याचे आव्हान यावेळी वंचित चा महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखा साबळे यांनी यावेळी
जनतेला केले यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे, जिल्हा संघटक शबनम शेख, पौर्णिमा गरुड, दिपक गरुड, भाऊसाहेब जाधव, राम कोळगे, मूक्तारभाई तांबोळी, शंकर जाधव सर, तुळशीराम जगताप, दिवाकर वाघ, शशिकांत जगताप, विलास आहिरे, रवी सोनवणे,अमोल पगारे, विनायक वाहुळ, प्रभाकर गरुड, सह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या