Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

आज दि 06 डिसेंबर 2021 रोजी  महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मलेरिया विभागाचे प्रमुख श्री प्रताप निकम, आरोग्य साहाय्यक श्री. शरद ठाकरे, तुषार बोराडे, दिनेश काळे, संतोष भाऊ धिंगाण, विलास खैरणार, प्रकाश डिंबर, चंद्रकांत शिंदे, शंकर कांबळे, राहुल आढाव, जुबेर पटेल, नारायण ईमले, रिजाय शेख, रोहित शिंदे, जितू साळवे इ. कर्मचारी उपस्थित होते. प्रेस फोटोग्राफर  राजेंद्र धिंगान .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या