Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नगरपरिषद प्रशासन व कामगारांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

मनमाड प्रतिनिधी.

मनमाड नगरपरिषदेत दि 6 डिसेंबर 2021 रोजी परमपुज्य भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी नगरपरिषद प्रशासन व कामगारांच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर सभागृह,मनमाड नगर परिषद येथे श्रद्धांजली  वाहण्यात आली यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील,लेखापाल नाना जाधव व किरण आहेर यांनी विचार मांडले व सर्व कामगारांनी बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले यावेळी न.प.प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र पाटील,लेखनाला नाना जाधव,करनिरीक्षक अशोक पाईक,आस्थापना पर्यवेक्षक बोडके सो  ,किरण आहेर,किशोर आहिरे, रवि थोरे, राजेंद्र चव्हाण,अशोक कटारे,कैलास पाटील,मनोज मगर,उमेशसोनवणे,विकास गायकवाड,पॄथ्वीराज कोळगे,देवीदास दोरे,सुरेश राऊत,नंदु म्हस्के, राजेंद्र राख,मेहमूद शेख,राजेंद्र जाधव,नवनाथ भवर बाबा बनसोडे  व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या