Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परीषदेचे कर्यदक्ष मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे याच्या अधिपत्याखाली मनमाड शहर सुंदर मनमाड माझी वसूधुरा अभियाना अतर्गत शहराच्या मुख्यरस्ता . बसस्थानक समोरिल डिवायडरवरिल वृक्षाची लागवड  करण्याबाबत पालीकेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांनी कर्मचारी यत्रणा लावुन आहोरात्रं उशिरापर्यंत  उपायोजना सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मुकादम सुरेद्रं सिलेलान, मिथुन धिंगान , व मोठ्या संखेने कर्मचारी उपसतीत होते सर्वत्र मुख्याधिकारी मुंडे यांचा अभिनंदन होत आहे . छायाचित्र राजेंद्र धिंगान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या