Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

स्वच्छ मनमाड सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक यांचे सहभाग नुसार स्वछता मोहीम घेण्यात आली. सदर मोहिमेत मा.मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे ,.आरोग्यनिरीक्षक विजयकुमार सोनवने , विभागप्रमुख सुरज चावरीया व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ पारीख ,पालिका कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थितीत होते.वार्डामध्ये विवधे ठिकाणी जनजागृती करण्यात आली छाया राजेंद्र धिंगान.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या