Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

कार्यदक्ष उत्कृष्ठ कष्टकरी कै आदेशजी सिलेलान यांना भावपुर्ण आंदराजली . नाशिक येथिल वाल्मीकी समाजाचे तरून सामाजीक कार्यकर्ते आज दिनांक  ०८, १२ रोजी पुण्यतिथी दिनांच्या निमित्ताने त्याच्या अनेक आठवणीत प्रेमळ मनमिळावू . स्वभाचे . त्यांच्या आठवणी करून त्यांना कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र धिंगान . यांनी कै आदेशजी यांचे कार्य बाबतीत मनोगत व्यक्त केले . त्याच्या पश्चाताप पत्नी मुल मुली आई वडिल भाऊ . दोन बहीण असा मोठा परीवार आहेत मनमाड वाल्मीकी समाजाचे वतीने व सतिश चावरीया, सरजु चावरीया,. मनोज चिंडालीया, धिरज धिंगान , प्रदिप धिंगान , शशी धिंगान . व अन्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या