Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मनमाड. मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे याच्या आधिपत्याखाली  शहाराच्या विविध ठिकाणी किराणा दुकाने व्यापाऱ्यांना प्लॉस्टीक कॅरीबैग बंदी बाबत नोटिस बजावण्यात आली यावेळी राजेंद्र धिंगान ,. सुरेश माळी , वाल्मीक कोल्हे , अमोल केदारे , विजय घुगे, सागर आ ही रे ,सतोषं चव्हाण , राजु खलसे , सुमेध विलास , प्रदिपं धिंगान , शशी धिंगान . संतोष जाधव , उमेश चुनियान , व मोठया संखेने कर्मचारी उपस्थीत केला होते .पहाणी दौरा सोनवने यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या