"भव्य मोफत नेत्र (डोळे)तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर"
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे मंगळवार दि. 28.12 21 रोजी डॉ.निलेश राठी यांचे हॉस्पीटल इदगाह.
IUDP येथे भव्य मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांनी व नेत्र रुग्णांनी याचा लाभ घ्यावा लायन्स कल्पतरू आय हॉस्पीटल नाशिक येथील नेत्रतज्ञ डॉक्टर अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी करणार आहे शिबिरास रुग्णांची मोफत डोळे तपासून नंबर काढुन मिळेल व तसेच अल्प दरात चष्मा देण्यात येईल शिबिरात नोंदणी साठी 9766528466 यां नंबर वर डॉ. राठी हॉस्पीटल इदगाह येथे संपर्क साधावा लायन्सचे व्हिजन डिस्ट्रीक चेअरपर्सन. ॲड. शशिकांत व्यवहारे यांचे वडिल स्व.माधवराव सावळीराम व्यवहारे यांच्या स्मरणार्थ सदसून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. झोन चेयरपर्सन. अमित सिंग चोटमुरादी यांच्या हस्ते उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी २ वाजे पर्यंत राहील ठिकाण डॉ० राठी हॉस्पिटल इदगाह IUDP मनमाड. जास्तीत जास्त
नागरिकांनी या शिबिराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन . अध्यक्ष. सिध्दार्थ जोगदंड, सचिव.अविनाश पारखे खजिनदार.सोमनाथ चिंचोरे व प्रोजेक्ट चेअरपर्सन, डॉ. प्रताप गुजराथी, डॉ.नुतन पहाडे, डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. विजय कदम,डॉ. संगिता हाके, डॉ. अर्चना राठी, डॉ.कविता कातकाडे , डॉ .वर्षा झाल्टे, डॉ. सागर कोल्हे, डॉ. संजय सांगळे, डॉ.आकाश बागोरे, डॉ.मुकूंद आजगे, तसेच राजेंद्र माळी, चंद्रकांत मेगांने, भारत जगताप, गणेश हाडपे, नितिन पवार, हर्षद गद्रे, प्रा. इंगळे सर, पुष्पाताई मतकर, वैशाली वाणी, सिमा कुलकर्णी, रेखा येणारे, इत्यादी शिबिराचे नियोजन करणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या